जगातील सर्वाधिक फसव्या, विश्वासघातकी अशा संघर्ष-नाट्यमंचांपैकी एक ठरलेल्या ‘एलओसी’लगतचा दोन्ही बाजूंचा प्रवास मानवतेचे आगळे धडे शिकवणारा ठरला...
‘एलओसी’बाबत खात्रीपूर्वक समजावून सांगण्याच्या दृष्टीने कथन करण्यासाठी आणि लिहिण्यासाठी मला ही सैर करणं भाग होतं. ‘एलओसी’पलीकडच्या पाकिस्तानच्या भागात आपल्या पुढ्यात नक्की काय वाढून ठेवलंय, या विचाराने मनात हूरहूर लागून कमालीची अस्वस्थताही दाटून आली होती. हे पुस्तक म्हणजे, मनाची पकड घेणाऱ्या त्या प्रवासाचीच कहाणी आहे.......